Aapla Maharashtra

Aapla Maharashtra

'आपला महाराष्ट्र' ही पॉडकास्ट मालिका म्हणजे महाराष्ट्राची झलकच. गौरवशाली इतिहास , वैविध्यपूर्ण परंपरा आणि आकर्षक भूगोल लाभलेल्या महाराष्ट्राची ओळख करून देण्यासाठीच वीणा वर्ल्डने ही मालिका सुरू केली आहे. या मालिकेतून महाराष्ट्राच्या रोमांचक इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गड - किल्ल्यांचा थोडक्यात परिचय करुन दिला जाईल. मग दर गुरुवारी न चुकता ऐका ' आपला महाराष्ट्र ' आणि तुमच्या भटकंतीला द्या नवीन दिशा. Looking to explore the wonders of Maharashtra, India? Tune in to 'Aapla Maharashtra', a podcast series that takes you on a journey through the state's rich history, captivating culture, and breathtaking geography. Join us every Thursday for a new episode and discover the many forts that bear witness to Maharashtra's majestic past. Take your travel experience to the next level with 'Aapla Maharashtra'.